पोलीसनामा ऑनलाईन बुलेटीन ०१-०९-२०१८
- दि.13 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधित 28 लाख 50 हजाराची व्हीव्हरशिप मिळवलेल्या व 15 हजार Subscribes असलेल्या Policenama News या चॅनेला Subscribe करा.
- तळेगावमध्ये मोठी चोरी चौदा किलो चांदी, ९० तोळे सोने, डायमंड रिंगा, रोकड चोरीला
- रंजन गोगोई भारताचे नवे सरन्यायाधीश
- पुणे : हॉस्टेलमधील मुलींचे अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढणारा गजाआड
- दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील वाहतूकीत बदल
- डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सचिन अंदुरे विरुद्ध सीबीआयच्या हाती मोठा पुरावा
- ‘राहुल गांधी वेडे’; त्यांना मनोरूग्णालयात पाठवा
- मुख्याध्यापक मोदींना १,५०,००० लाच घेताना रंगेहाथ पकडले
- राज्यातील सर्व नगराध्यक्ष देणार मुख्यमंत्र्याना सामूदायिक राजीनामे
- सांगली : राज्यात पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात, मुंबईतून दोघांना अटक
- कोरेगांव पार्क येथील हॉटेल दि ग्रीन व्हीलावर पोलिसांचा छापा, दोघांना अटक
- पुण्यातील स्वारगेट परिसरात १२ लाखांचे ब्राउन शूगर जप्त
- महाराष्ट्र बँकेला दोन लाखांच्या नुकसान भरपाईचे आदेश
- एल्गार परिषद : ‘त्या’ अर्जावर उद्या सुनावणी
- संघर्ष कधी करायचा व कधी थांबवायचा हे शरद राव यांनी शिकविले : शरद पवार
- डब्ल्यू एस डेव्हलपर्सकडून फसवणूक : गुन्हा दाखल
- सांगलीत जातपडताळणी प्रमाणपत्र काढून देण्याच्या आमिषाने फसवणूक
- आकाश लांडगे खुनप्रकरणातील फरार सराईत जेरबंद
- डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सचिन अंदुरेला न्यायालयीन कोठडी
- दौंड रेल्वे स्थानक, पंप हाऊस आणि जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ४ कोटी २२ लाख रुपये मंजूर
- कुख्यात बॅग लिफ्टर अलंकार पोलिसांच्या जाळ्यात
- इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसची निदर्शने