पृष्ठे

स्वागत नोट





रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

मुख्यपृष्ठ

सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

६ हिक्के होक्के मरांग उरस्काट


६ हिक्के होक्के मरांग उरस्काट

इयत्ता तिसरी
विषय भाषा
घटक ६
हिक्के होक्के मरांग उरस्काट
सराव परीक्षा
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
रायगड जिल्हा परिषद शाळा चरई बुद्रुक
ता.तळा जि रायगड
•°•°•°•°•°•°•°•°•°•°
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

  1. मरांगे ......... उरस्काट

  2. पुंगार
    कायांग
    मरांगणा
    मरांग

  3. "मरांगे" या शब्दाचा अर्थ ओळखा .

  4. फळे
    झाडे
    फुले
    मुले

  5. हिक्के मरांग ...........मरांगे

  6. बुक्के
    सिक्के
    होक्के
    हिक्के

  7. मरांग = झाड तर पुंगार = काय ?

  8. फुल
    फळ
    झाड
    जंगल

  9. जंगल या शब्दासाठी गोंडी भाषेत कोणता शब्द आहे?

  10. मरांगणा
    उरस्काट
    उरस्तांग
    गेळा

  11. "पुंगारे पुंगार" चा मराठी अर्थ काय आहे ?

  12. फळेच फळे
    फुलेच फुले
    झाडेच झाडे
    मुलेच मुले

  13. "फळेच फळे" ला गोंडी भाषेत काय म्हणतात ?

  14. कायांगे कायांग
    मरांगे मरांग
    पुंगारे पुंगार
    खळांगे खळांग

  15. "मरांगे मरांग" चा मराठी अर्थ काय आहे ?

  16. फुलेच फुले
    झाडेच झाडे
    मुलेच मुले
    फळेच फळे

  17. "कायांगे कायांग " चा मराठी अर्थ काय आहे ?

  18. फुलेच फुले
    झाडेच झाडे
    मुलेच मुले
    फळेच फळे

  19. "झाडेच झाडे" ला गोंडी भाषेत काय म्हणतात ?

  20. पुंगारे पुंगार
    खळांगे खळांग
    मरांगे मरांग
    कायांगे कायांग

  21. "फुलेच फुले" ला गोंडी भाषेत काय म्हणतात ?

  22. पुंगारे पुंगार
    खळांगे खळांग
    मरांगे मरांग
    कायांगे कायांग

  23. मरांगणा या शब्दाचा मराठी अर्थ काय ?

  24. जंगल
    झाड
    झाडी
    फळे

  25. कवितेत काय लावूया असे म्हटले आहे ?

  26. जोड्या
    शर्यती
    पैसे
    झाडे

  27. कवितेत काय वाढवूया असे म्हटले आहे ?

  28. माणसे
    घरे
    झाडे
    गावे

  29. कवितेत काय मिळवूया असे म्हटले आहे ?

  30. पैसे
    फळे
    खाऊ
    मित्र

  31. उरस्काट या शब्दाचा मराठी अर्थ काय ?

  32. लावूया
    वाढवूया
    मिळवूया
    देऊया

  33. पिसीहकाट या शब्दाचा मराठी अर्थ काय ?

  34. लावूया
    वाढवूया
    मिळवूया
    देऊया

  35. पुटीहकाट या शब्दाचा मराठी अर्थ काय ?

  36. वाढवूया
    देऊया
    लावूया
    मिळवूया

  37. कियाकाट या शब्दाचा मराठी अर्थ काय ?

  38. जाऊया
    करूया
    घेऊया
    वाढवूया

  39. जिकडे या शब्दाला गोंडी भाषेत काय म्हणतात ?

  40. होक्के
    खोक्के
    हिक्के
    सिक्के

सराव परीक्षा सोडवल्याबद्दल धन्यवाद
पुन्हा भेटूया नवीन घटकाच्या सराव परीक्षेसह
तुमची अनमोल प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा