Next

मांजरा धरण ओव्हर फ्लो!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 04:07 PM2017-09-22T16:07:17+5:302017-09-22T16:07:46+5:30

बीडच्या धनेगावमधील मांजरा धरण ओव्हर फ्लो झालं आहे. मांजरा धरण 99.47 टक्के भरल्यामुळे या धरणाचे सहा दरवाजे 00.25 मीटरने ...

बीडच्या धनेगावमधील मांजरा धरण ओव्हर फ्लो झालं आहे. मांजरा धरण 99.47 टक्के भरल्यामुळे या धरणाचे सहा दरवाजे 00.25 मीटरने ( 25 मिमी ) ने उघडण्यात आले आहेत.