Master Trainers' Selection Examination 2018 (Second batch)
QIME (Quality Improvement in Math Education) project, a joint initiative of  IITB  & RMSA under this initiative  273 secondary level mathematics teachers from Maharashtra were selected and trained as Master Trainers. These trainers in turn have conducted face to face training of 12,500 teachers all over the state in September-December 2017. In order to increase the pool of Master Trainers, second batch of 300 Master trainers is planned. The selection of teachers for this second batch will be through a selection examination as per the following schedule:

Date & Time of examination: 14th July, 2018 from 11:00am to 01:00pm.

If you are a secondary level mathematics teacher in a school in Maharashtra, you can appear in the examination. If selected  you will be given training for a year to be a master trainer.
Please note that no TA/DA will be paid for appearing in the examination.
To participate fill in the form given below.
Please select your district & center, which will help us to arrange examination in proper way.
Feel free to share this information with all groups/teachers in your contact.

Last date of submission :- 2nd July 2018

Thanks!
Prof. Inder K. Rana
Contact us at gom.vbttp@gmail.com.


QIME (Quality Improvement in Math Education) हा IIT मुंबई  आणि रा.मा.शि.अ. यांच्या एक संयुक्त उपक्रम आहे. ह्या उपक्रमा अंतर्गत  महाराष्ट्रातील २७३ माध्यमिक स्तरिय गणित शिक्षकांची निवड केली गेली आणि त्यांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षकदिले गेले. या प्रशिक्षकांनी संपूर्ण राज्यात सप्टेंबर-डिसेंबर २०१७ मध्ये १२,५००  शिक्षकांना समक्ष प्रशिक्षण दिले. मास्टर ट्रेनर ची संख्या  वाढवण्यासाठी ३०० शिक्षकांची दुसरी बॅच तयार करण्याचे योजीले आहे. या दुसऱ्या बॅचसाठी शिक्षकांची निवड खालील वेळापत्रकानुसार निवड परीक्षेने होईल.

परीक्षा दिनांक व वेळ: १४  जुलै, २०१८ सकाळी ११ : ०० ते दु. ०१ : ००.

जर आपण महाराष्ट्रातील एखाद्या शाळेत माध्यमिक स्तरावरील गणित शिक्षक असाल तर आपण परीक्षेत येऊ शकता.
तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मास्टर ट्रेनर बनविण्यासाठी एक वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाईल.
कृपया लक्षात घ्या की परीक्षेला बसण्यासाठी कोणतेही टीए / डीए (TA/DA) दिले जाणार नाही.
सहभाग घेण्यासाठी खालील फोर्म भरावा.
कृपया आपला  जिल्हा आणि केंद्र निवडा, जेणे करून आम्हाला योग्य पद्धतीनी परीक्षेचे आयोजन करण्यास मदत होईल.
ही माहिती सर्व गटांमध्ये, आपल्या संपर्कातील शिक्षकांना सांगा.

नोंदणी करण्याची अंतिम तारीख २ जुलै २०१८ राहील.

धन्यवाद!
प्रा. इंदर. के. राणा
gom.vbttp@gmail.com वर आमच्याशी संपर्क साधा.

Sign in to Google to save your progress. Learn more
Overview / आढावा
The test consists of approximately 40 MCQ (multiple-choice questions) drawn from Secondary Level of State board.
परीक्षेत माध्यमिक पातळी राज्य बोर्डातून काढलेले अंदाजे ४० बहुविध-निवड(MCQ) प्रश्न असतील.

About 25 percent of the questions in the test are in elementary algebra, linear algebra, abstract algebra, and number theory. The remaining questions deal with other areas of mathematics currently studied by undergraduates in many institutions.
चाचणीतील सुमारे २५ टक्के प्रश्न प्राथमिक बीजगणित, रेखीय बीजगणित, अमूर्त बीजगणित, आणि संख्या सिद्धांतावर आधारित आहेत. उर्वरित प्रश्न सध्या अनेक संस्थांमध्ये पदवीपूर्व द्वारे अभ्यासलेल्या गणिताच्या इतर क्षेत्रावर आधारित असतील.

Quality Improvement in Math Education.
RMSA (MH)- IITB Initiative
First Name *
Middle  Name *
Surname *
Gender *
Date of Birth *
MM
/
DD
/
YYYY
Mobile Number *
Email *
School Name with Address *
Your School Is Gov. Aided Or Non *
Designation *
Select District *
Taluka/Block *
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy