ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWX
1
PA NOTE
2
Dated 2-2-2019
3
अ.क्र.अर्ज कोणाकडून प्राप्त झालेया कार्यालयास पत्र प्राप्त झाल्याचा दिनांकविषयसंबंधित कार्यासनाचे नांवविभाग/ जिल्ह्याचे नावमा. आयुक्तांच्या सूचनाप्रकरणाची सद्यस्थिती / केलेली कार्यवाहीशेरा (प्रकरण निकाली काढल्याचा/ निर्णयाचा तपशील नमूद करावा)तीन महिन्यांवरील प्रकरणांबाबत संबंधितास नोटीस दिल्याचा दिनांकशेरा
4
98अनिल ज. चौधरी, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्र. काक 1017/प्र.क्र. 126/13-स, दि. 30-10-201711-07-201797 व्या घटना दुरुस्तीनुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 मध्ये सुधारणा करणेबाबतलेखापरीक्षणPA Noteकाेअर कमटी सदस्यांना ट‍िपणी सादर केलेली अाहे.
5
338विक्रम प्रल्हाद जगताप, रा. कोंढवा खुर्द, पुणे16-2-2018दीनानाथ सहकारी गृहरचना संस्था मर्या. ही सोसायटी बोगस असल्याचे माहित असुनसुध्दा सहकार खात्याचे नावाचा व रजि. क्रमांकाचा गैरवापर करुन केलेले खरेदीखत रद्दगृहनिर्माणExamine/PA Noteउपनि, पुणे शहर (4) यांचे दि. 19/07/18 च्या अहवालानुसार, उपनि, पुणे शहर (1) यांचे कार्यालयाकडून दिनानाथ सहकारी गृहरचना संस्था नोंदणीकृत असली तरी सदर संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येत नाही. सदर संस्था नोंदणीपुर्वीच त्या पत्त्यावर मनीष पार्क फेज 1 , फेज 3 व रॅडिएण्ट आय व्ही 5 ही संस्था नोंदणीकृत आहे. सदर संस्थांचे विकसक राजेश बिल्डर्स आहेत. पुणे कॅन्टोनमेंट कोर्टामध्ये दिनानाथ हौ.सो. च्या प्रवर्तकाविरुध्द आय. पी. सी. चे कलम 406, 468, 471, 420, r/w 34 अन्वये दावा असल्याचे दिसून येते. उपनि. पुणे शहर (4), पुणे यांनी संस्थेच्या चेअरमन व सेक्रेटरी यांना बोलावून दस्तऐवजांच्या प्रती उपलब्ध करुन घेतल्या आहेत. सदर कागदपत्रांनुसार संस्थेचे चेअरमन व सेक्रेटरी यांचेसोबत मौजे कोंढवा येथील जागेचे खरेदी खत केले आहे. तसेच मे. राजेश बिल्डर यांना देखील ॲङ पुरंदरे यांचेसमक्ष नोटराईज्ड पुरावणी कुलमुखत्यार करार केलेला आहे. सबब उपलब्ध कागदपत्रांवरुन स. नं. 13/1 या जमीनीवरील विकसनाबाबतचा विवाद हा सिव्हील कोर्ट, सिनीअर डिव्हीजन, पुणे येथील न्यायालयात दावा सुरु आहे. सदरचा विषय महसुल विभागाशी संबंधत असून याबाबत दिवाणी न्यायालयात प्रकरण न्याप्रविष्ठ आहे. संस्थेने ले.प.अहवाल, दो.दु. अहवाल, वार्षिक अहवाल,निवडणूक इ. माहिती दिली नसल्यामुळे सदर संस्था अवसायतनात घेणेसाठी उपनि, पुणे शहर 4 यांनी विसर्जन अधिकारी यांची नेमणूक केली आहे. तसेच याबाबत अर्जदार यांना या कार्यालयाच्या स्तरावरुन कळविण्यात आले आहे. संस्थेच्या अवसायनाच्या अनुषंगाने उपनि, पुणे शहर (4) यांचेकडे सुनावणी ठेवली आहे.उपनि, पुणे शहर (4) यांचे दि. 19/07/18 च्या अहवालानुसार, उपनि, पुणे शहर (1) यांचे कार्यालयाकडून दिनानाथ सहकारी गृहरचना संस्था नोंदणीकृत असली तरी सदर संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येत नाही. सदर संस्था नोंदणीपुर्वीच त्या पत्त्यावर मनीष पार्क फेज 1 , फेज 3 व रॅडिएण्ट आय व्ही 5 ही संस्था नोंदणीकृत आहे. सदर संस्थांचे विकसक राजेश बिल्डर्स आहेत. पुणे कॅन्टोनमेंट कोर्टामध्ये दिनानाथ हौ.सो. च्या प्रवर्तकाविरुध्द आय. पी. सी. चे कलम 406, 468, 471, 420, r/w 34 अन्वये दावा असल्याचे दिसून येते. उपनि. पुणे शहर (4), पुणे यांनी संस्थेच्या चेअरमन व सेक्रेटरी यांना बोलावून दस्तऐवजांच्या प्रती उपलब्ध करुन घेतल्या आहेत. सदर कागदपत्रांनुसार संस्थेचे चेअरमन व सेक्रेटरी यांचेसोबत मौजे कोंढवा येथील जागेचे खरेदी खत केले आहे. तसेच मे. राजेश बिल्डर यांना देखील ॲङ पुरंदरे यांचेसमक्ष नोटराईज्ड पुरावणी कुलमुखत्यार करार केलेला आहे. सबब उपलब्ध कागदपत्रांवरुन स. नं. 13/1 या जमीनीवरील विकसनाबाबतचा विवाद हा सिव्हील कोर्ट, सिनीअर डिव्हीजन, पुणे येथील न्यायालयात दावा सुरु आहे. सदरचा विषय महसुल विभागाशी संबंधत असून याबाबत दिवाणी न्यायालयात प्रकरण न्याप्रविष्ठ आहे. संस्थेने ले.प.अहवाल, दो.दु. अहवाल, वार्षिक अहवाल,निवडणूक इ. माहिती दिली नसल्यामुळे सदर संस्था अवसायतनात घेणेसाठी उपनि, पुणे शहर 4 यांनी विसर्जन अधिकारी यांची नेमणूक केली आहे. तसेच याबाबत अर्जदार यांना या कार्यालयाच्या स्तरावरुन कळविण्यात आले आहे. संस्थेच्या अवसायनाच्या अनुषंगाने उपनि, पुणे शहर (4) यांचेकडे सुनावणी असून धारिका निर्णयार्थ बंद केली.

दि.30.11.2018 रोजी जि.ऊ.नि पुणे शहर व उपनिबंधक यांना विषयांकित धारीका घेऊन कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत दि.17.11.2018 रोजी कळविलेले आहे.
6
359सोमनाथ गंगाधर कराळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांचे पत्र दि. 20-2-201823-02-2018दि. महानगर को ऑप बँक लि. मध्ये 2017-18 मधील कर्मचारी भरती मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबतनागरी बँकGet Report/PA Noteजि.उ.नि.सह. .सं. मुंबई-1 यांच्या अहवालास अनुसरुन दि. 03/01/2019 रोजीच्या पत्रान्वये बँकेस दि. 17/01/2019 रोजी खुलासा सादर करावयाचा होता. परंतु बँकेने मुदत मागितल्यामुळे दि. 31/01/2019 रोजी सादर करणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.साप्ताहिक बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सदर प्रकरण या कार्यालयाचे स्तरावर निकाली काढण्यात आले आहे.
7
410दि. यवतमाळ अर्बन को. ऑप बँक लि. यवतमाळ, पत्र दि.17-2-201831-03-2018सहकार विभागाची संबंधीत मुद्देनागरी बँकPA note/ Importantविभागीय सहनिबंधक व बँक फेडरेशन याचे अभिप्रायानुसार टिपणी सादर.साप्ताहिक बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सदर प्रकरण या कार्यालयाचे स्तरावर निकाली काढण्यात आले आहे.
8
489श्री. आत्माराम रामचंद्र ढेरंगे, वय 60 वर्ष रा. लांडेवाडी चिंचोडी ता. आंबेगाव जि. पुणे07-05-2018महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरीत स्थगिती करणेबाबत व आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी (चिंचोडी) या सोसायटीचे खातेनिहाय चौकशी करणेबाबतकृषी पतinquire reportसंबंधीत लेखापरिक्षक व सहाय्यक निबंधक यांचा विलंबाबाबतचा खुलासा त्यांनी समक्ष दि.21-08-2018 रोजी सहकार आयुक्त यांना जिउनि (ग्रामीण )पुणे यांचे उपस्थितीत सादर करण्याबाबत पत्र दिले आहे.विलंबाचे लेखी खुलासे अद्यापी अप्राप्त आहेत. तसेच फेरलेखापरिक्षण अहवाल व त्या आधारे तक्रारीचे निराकरण अप्राप्त आहेत.Clear on 25.1.2019
9
495क. सि. बडगुजर, कक्ष अधिकारी, महारार्ष्ट शासन यांचे पत्र दि. 26-4-201809-05-2018श्री. दिनेश चंदेल, उपनिबंधक, सहकारी संस्था ठाणे यांच्याबाबत तक्रारगृहनिर्माणput upविसनि कोकण यांचेकडून दि.5.07.2018 चे पत्रान्वये अहवाल प्राप्त. उपनि, ठाणे तालुका यांनी वेळोवेळी केलेल्या वैधानिक कारवाई संस्थेने आदेशाचे पालन केले नसल्याने संस्थेचे सचिव म्हणून तक्रारदार श्री. मुकणे होते. म्हणून त्यांना अपात्र केलेले आहे.याबाबत वि स नि कोकण यांनी संस्था व तक्रारदार यांची दि.17.9.2018 रोजी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. तदनंतर अहवाल सादर करण्यात येईल असे कळविलेश्री. मुकणे यांचेविरुध्द अपात्रतेची कारवाई करण्यात आली. परंतु सदरचा अहवाल त्रोटक सादर केला असल्याने व अर्जदारयांची मुळ तक्रार श्री. चंदेल, उनि., यांचेविरुध्द कारवाई करणेबाबतची असल्यामुळे सदर विषयाबाबत विसनि , कोकण यांचेकडून सविस्तर अहवाल दि. 13/08/18 अन्वये मागविण्यात आला आहे. Called personaly DJRअर्जदारास उत्तर दिले
10
507महेंद्र पुजारी, कक्ष अधिकारी, 9-स यांचे पत्र दि. 26-4-201809-05-2018औद्योगिक सहकारी संस्था व औद्योगिक सहकारी वसाहत संस्थांचा अभ्यास करुन या संस्थांच्या कामकाजाचे योग्य मुल्यमापन करणे व त्यामध्ये गुणात्मक सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता गठीत समितीस मुदतवाढ देणेबाबतऔद्योगिकStatus pleaseगठीत समितीचा मुदतवाढीबाबतचा प्रस्ताव सादर करणेबाबत समितीचे सचिव श्री.आकरे यांना कळविले व अपर निबंधक (सर्वसाधारण यांनीही दुरध्वनी वरुन कळविले आहे ) गठीत समितीचे अध्यक्ष यांना दि. 27.7.18 3.10.18,16.1.2019 अन्वये स्मरणपत्र कळविले. व मा.आयुक्त यांचे अ.शा.पत्र दिनांक 30.10.2018
11
508अ.ना. साळवी, कक्ष अधिकारी, 16-स यांचे पत्र दि. 27-4-201809-05-2018महालेखापाल सहामाही विवरणपत्रातील परिच्छेदांबाबतलेखा शाखाDiscuss- Why pendingदि. 07-09-2018 रोजीचे पत्रान्वये सर्व प्राप्त अनुपालन अहवाल AG मुंबई / नागपूर यांना सादर करावेत तसेच शिबीर आयोजीत करणेबाबतच्या तारखा प्राप्त करून घेणेबाबत विसनि कोंकण व नागपूर यांना कळविण्यात आले आहे.वि.स.नि. कोकण यांचे दिनांक 31.08.2018 रोजीचे पत्रान्वये मा. महालेखापाल मुंबई यांचेकडे शिबीर आयोजित करणेबाबत विभागनिहाय दिनांक मिळणेस विनंती करण्यात आलेली आहे.
12
510सुधाकर नरहरराव रेणापुरकर, रा. बोधे नगर यांचे पत्र11-05-2018सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था लातूर यांचे विरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक आणि शिस्त अपील नियम 1979 भा.द.वि.1860 कलम 199, 193 व 200 अन्वये शिस्तभंगाची कार्यवाही करणेबाबत व न्यायालयातून निर्णयाप्रमाणे देय रकमा देणेबाबतऔद्योगिकPl examine and put upअद्याप अहवाल अप्राप्त आहे. दिनांक 8.1.2021 अन्वये स्मरणपत्र दिले आहे
13
518Raghuleela Megamall Kandivali (W) Premises Coop Society Ltd. Letter dated 16-5-201817-05-2018Irregularities in the office of Deputy Registrar, R South Ward. Mumbaiगृहनिर्माणPls enquire and get report in 15 days /PA Noteसदरची तक्रार उपनि, आर/एस वॉर्ड यांच्या कामकाजासंदर्भात आहे. सदर तक्रारीचे अनुषंगाने जिउनि (4), मुंबई यांनी त्यांचेकडून खुलासा घेतलेला आहे. त्याचा तपशिल अहवाल नमूद केला आहे. सदर अहवालानुसार टिपणी निर्णयार्थ सादर करणेत येत आहे.उपनि., आर/ एस वॉर्ड यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार चौकशी करुन समितीच्या सदस्यांना कलम 78 अन्वये अपात्र केले आहे, तसेच समितीची गणपुर्ती होत नसल्यामुळे समिती बरखास्त केली.याबाबत संस्थेने एका तक्रारीची दखल घेवून कारवाई केली असल्याचा आक्षेप घेतला आहे. तथापि उपनि. यांनी प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने कायदयातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही केली असल्याचे म्हटले आहे. तथापि अहवाल त्रोटक असल्यामुळे उपनि यांना सुनावणीस बोलाविले आहे .दि. 28/12/2018 रोजी उपनि आर/एस वॉर्ड हे उपस्थ्ति राहून चर्चा केली अंतीम कारवाई झाली असल्याचे सांगितले व तसा अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले
14
524क.सि. बडगुजर, कक्ष अधिकारी, 14-स, यांचे पत्र दि. 14-5-201819-05-2018श्री. राजेंद्र परशुराम पाटील, प्रमाणित लेखापरिक्षक यांना काळया यादीत टाकण्याबाबतलेखापरिक्षणलगेचसंदर्भिय शासन पत्रास अनुसरुन जिविलेप सांगली यांचेकडुन तक्रारीचे अनुशंगाने चॊकशी अहवाल प्राप्त झालेला आहे. धारिका सादर आहे.
15
536Prashant Sane, Advocate Bombay High Court22-05-2018बालाजी आंगन को. ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड प्लॉट-1, सेक्टर 3, बेलपाडा, खारघर, नवी मुंबई या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचार व गैरकारभार / चौकशी व कारवाईची मागणीगृहनिर्माणExamine and Putup - PA Noteसहनिबंधक, सहकारी संस्था,सिडको, नवी मुंबई दि. 22.6.2018 अनुसार कायदा कलम 89-अ अन्वये तपासणी झाली असून सन 2016-2017 ची वार्षिक सर्वसाधारण सभा मुदतीत न घेतल्याने कलम 75-(5) 78 अनसुार नोटिस बजावली असून सुनावणी दि.9.7.2018 रोजी आहे.याबाबत केलेली कारवाई अर्जदार यांना कळवून त्याची प्रत या कार्यालयास देणेसाठी सिडको कार्यालयास कळविले आहेअहवाल अदयाप अप्राप्त स्मरणपत्र पाठवित असल्याचे सांगितले आहे
16
542अशोक खेडकर, वाचक पोलिस उप अधिक्षक, पुणे परिक्षेत्र, ॲन्टी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य, मुंबई28-05-2018गै. अ. 1) श्री. मुकूंद पवार, सहाय्यक निबंधक, इंदापूर पुणे, 2) श्री. बिपीन डी. मोहिते, सहाय्यक निबंधक, इंदापूर 3) श्री. अनिलकुमार द. खंडागळे , सहाय्यक निबंधक, इंदापूर यांचे विरुध्‍द तक्रारी अर्जगृहनिर्माणPl examine and put up / PA Noteजिऊनि पुणे ग्रामीण यांचा अहवाल दि. 17.12.2018 च्या पत्रान्वये प्राप्त झाला आहे. सदर अहवालानुसार अर्जदार यांची तक्रार आनंदघन हौ.सो, ता लासुरणे ता इंदापुर जि पुणे या संस्थेतील त्यांच्या सभासदात्वाबाबत आहे..याबाबत संस्थेच्या प्रशासकांनी अर्जदार यांना वारंवार पत्रव्यवहार करुनही ते पूर्तता करीत नाही त्यामुळे अर्जदार यांना सभासदत्व देणे शक्य नसल्याचे नमुद केले आहे. जिउनि, पुणे ग्रामीण यांना अर्जदार यांना अवगत करणेबाबत कळवून प्रकरण निकाली काढले
17
545Chairman and Secretary, Vasant Sagar Ganga CHS Ltd., Thakur Village, Kandiwali (E) Mumbai29-05-2018Vasant Sagar Ganga CHS Ltd., Thakur Village, Kandiwali (E) Mumbai - Harassment to society office bearersगृहनिर्माणPA Noteउपनिबंधक आर एस वार्ड यांनी बेकायदेशीर पणे संस्थेवर प्राधिकृत अधिकारी यांची नियुक्ती केली बाबतउपनि R/S वार्ड कडून अहवाल प्राप्त. व्यवस्‍थापक समितीची गणपूर्ती होत नसल्यामुळे कलम 77 -अ अन्वये प्राधिकृत अधिकारी नियुक्ती केली. तसेच व्यवस्थापक संस्थेची रिक्त पदे को -ऑप करता येत नसेले बाबत उपनि R/S वार्ड यांनी दि.19.9.2015 रोजी संस्थेस उत्तर दिले आहे.उपनिबंधक सहकारी संस्था आर/एस वॉर्ड मुंबई यांनी दि.05.12.2018 चे पत्रान्वये संस्थेच्या गाळेधारकांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत संस्था स्तरावर योग्य ती कारवाई करणेबाबत संस्थेस कळविले आहे. तक्रार निकाली काढण्यास हरकत नाही.
18
570Meenaxee Pandhy, Chandiwadi, Thane, letter dated 15-6-201815-06-2018 18-06-2018‍1. Disobedience by the Dy. Registrar of Thane City Dr. Ashok Kumbhar to The MCS Act. 2. Request for departmental enquiry against the Dy Registrar of Thane City Dr. Ashok Kumbharगृहनिर्माणPl examine & put upजिउुनि ठाणे यांचे कडून दि. 19.6.2018 रोजी अहवाल मागविला. याबाबत उपनिबंधक, ठाणे शहर यांचेकडून दि. 20/07/18 रोजी अहवाल प्राप्त झाला आहे. सदर अहवालात चांदीवाला हौ.सो. च्या सं. म. च्या गैरकारभाराबाबत व निवडणूक न झालेबाबत तक्रार आहे. तसेच सं. मंडळास अधिकार नसतांना निर्णय दिले. याबाबत संस्थेची कलम 89 (अे) नुसार तपासणी अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, सदरची समिती ही बेकायदेशीर असल्याने बरखास्त करुन प्राधिकृत अधिका-यांची नेमणूक केलेली आहे. तसेच वि.स.सभा दि. 1/04/17 चे व्हिडियो रेकॉर्डीग केले नसल्यामुळै अर्जदारास देता येत नाही. तसेच पसायदान संस्थेबाबत कलम 89 (अे) च्या तपासणीनुसार व्यवस्थापक समिती कायदयातील तरतुदीनुसार कार्यरत नसल्याने कलम 77 अे अन्वये नोटीस दिनांक 22/06/18 रोजी संस्थेस दिली. तसेच संस्थेवर प्राधिकृत अधिकारी यांची नेमणूक केली. व फेरलेप.बाबत जिउनि, ठाणे यांनी दि. 18/06/18 रोजी आदेश निर्गमित केले आहेत.DDR Thaneजि.ऊ.नि ठाणे यांना दिनांक 01.12.2018 रोजी दप्तर घेऊन चर्चेस बोलविले
19
578Sunita Agarwal, Dhanu Mumbai, श्री. ओंकारेश्वर सिव्हिल सरिता को. ऑप हौ. सोसायटी काशिगांव मीरा रोड, इस्ट जि. ठाणे19-06-2018Wrong Report by Mr. Sakhare u/s 83गृहनिर्माणPlease examine PA Noteजिऊनि ठाणे यांचे कडून दि. 5.7.2018 रोजी अहवाल प्राप्त . चौकशी अधिकारी श्री साखरे यांनी केलेल्या अहवालात चुका असल्याची तक्रार केली. त्यानूसार कलम 83 अन्वये करण्यात आलेली चौकशी ही वैधनिक स्वरूपाची असल्याने तक्रारदार यांना मान्य नसलयास त्यांनी वि.स.नि कडे अपिल करावे.तसेच तक्रारदार हया सदर संस्थेच्या चेअरमन होत्या. सदरची तकार त्यांच्या कार्यकाळात चेअरमन असतांना दिलेला अहवालाविरुध्द तक्रार आहे. सदरचा अहवाल त्रोटक असल्यामुळे दि. 17/07/18 अन्वये मुद्देनिहाय अहवाल मागविण्यात आला आहे.स्मरणपत्र दि.29.8.2018 रोजी दिलेले आहे.DDR Thaneजि.ऊ.नि ठाणे यांना दिनांक 01.12.2018 रोजी दप्तर घेऊन चर्चेस बोलविले
20
579Sunita Agarwal, Dhanu Mumbai, श्री. ओंकारेश्वर सिव्हिल सरिता को. ऑप हौ. सोसायटी काशिगांव मीरा रोड, इस्ट जि. ठाणे19-06-2018No action on report of Mr. Nagtilak u/s 89 (A)गृहनिर्माणPlease examine and get report / PA Noteजिऊनि ठाणे यांचे कडून दि. 5.7.2018 रोजी अहवाल प्राप्त . चौकशी अधिकारी श्री नागतिलक यांनी तपासणी अहवालाच्या अनुषंगाने मागील 5 ते 6 वर्षात पोटनियमातील कमाल मयर्ददेपेक्षा अधिक रकमेची कामे वा.स स च्या पूर्व मंजूरीशिवाय श्रीमती अग्रवाल हया अध्यक्ष असताना कामे केलेली आहेत.सदर प्रकरणी कायदेशीर कारवाई झालेल्या आहेत. याबाबत त्यांनी खोटी तक्रार केली असे जिउनि यांनी नमूद केले आहे.सदरचा अहवाल त्रोटक असल्यामुळे दि. 17/07/18 अन्वये मुद्देनिहाय अहवाल मागविण्यात आला आहे.स्मरणपत्र दि.29.8.2018 रोजी दिलेले आहे.DDR Thaneजि.ऊ.नि ठाणे यांना दिनांक 01.12.2018 रोजी दप्तर घेऊन चर्चेस बोलविले
21
587र.ज.कदम, कार्यासन अधिकारी, 7-स यांचे पत्र दि. 23-5-201822-06-2018चांगल्या कंपन्यांचे मोठया प्रमाणावर मयुच्यूअल फंड उपलब्ध असतांना तौरस म्युच्युअल फंड नावाच्या फंडात बँकेची मोठी गुंतवणूक करुन नुकसान केल्याबाबत व वारंवार माहिती विचारुनही सभासदांना त्याबाबत माहिती न देण्याबाबतच्या बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मनोवृत्तीबाबतनागरी बँकGet Reportअहवाल प्राप्त, या कार्यालयाचे स्तरावर कार्यवाही चालू आहे.साप्ताहिक बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सदर प्रकरण या कार्यालयाचे स्तरावर निकाली काढण्यात आले आहे.
22
589Anant Dakshindas, Res. -55A Somnath Apt. Khare Town, Dharampeth, Nagpur, 44001022-06-2018श्री. हेमंत केदार, सेक्रेटरी, अमर शरणम् को. ऑप हाऊसिंग सोसायटी लि. यांचे ‌द्वारे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चा नियम1961 चा नियम 57 चा भंग करणेबाबत माझी तक्रार दि. 4-3-2017गृहनिर्माणGet Reportजिउनि, नागपूर यांचेकडून दि. 2/07/18 व दि. 17/07/18 चे स्मरण पत्रान्वये अहवाल मागविला. अहवाल अद्याप अप्राप्त.जिऊनि, नागपूर कउून अहवाल प्राप्त या प्रकरणी म.स.सं. नियम 1961 चा नियम 57 मध्ये असलेल्या तरतुदीनुसार तक्रारकर्ते यांनी केलेल्या तक्रारीत नियम 57 ही बाब सदर नियमात येत नाही. यास्तव तक्रारदाराने संबंधीत तक्रारीचे निराकरण करणे करीता सदर तक्रार संबंधित प्राधीकरणाकडे तक्रार दाखल करावी.
23
590Smt Joyce Rath-Nath , Capt.Hermann Rath , Rath Mension, 3rd floor, Rath Road, Shivaji Park Mumbai25-06-2018Rath Mansion CHS Ltd. Bom/Hsg/G-N/ 6593 of 1983 Under Charge of Administrator Sanjay Adarkar Appointed by Sachin Godke Dy. Reg G/N Mumbaiगृहनिर्माणGet Report in 7 daysअर्जदार श्रीमती जॉयस रथनाथ यांनी संस्थेच्या प्रशासकाबाबत व उपनिबंधक जी/एन यांचे विरुध्द कारवाई करणे व निवडणूक स्थगित करणेची मागणी केली आहे. सन 1998 पासून फेरलेप करणेची मागणी केली आहे. तथापि या कार्यालयाचे दि. 14/12/2015 चे परिपत्रकीय सुचनेनुसार मागील 5 वर्षापर्यंतचे फेरलेप करता येते. त्यानुसार दि. 1/04/12 ते 31/03/17 या कालावधीचे फेरलेपेचे आदेश दि. 26/06/18 रोजी निर्गमित केले आहेत. तसेच संस्थेचे फेरलेप होईपर्यंत संस्थेची निवडणूक स्थगित ठेवणेबाबत संस्थेस कळविलेले आहे. फेरलेप.मध्ये प्रशासक श्री. आडारकर यांचे विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करणेचे मुद्दे समाविष्ठ असल्यास त्यानुसार कारवाई करणेत येईल असे नमूद केले आहे.संस्थेचे फेरलेखापरिक्षण करण्यासाठी संस्था दप्तर उपलब्ध करुन देत नाही अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करणेत येईल.अहवाल प्राप्त टिपणी सादर करण्यात येत आहे.
24
597Avdhoot Sawant, Email04-07-2018सर्वोदय पार्क ची समिती बरखास्‍त करणेबाबत आणि त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत निवेदन सादरगृहनिर्माणPA Noteजिऊनि ठाणे यांचे कडून दि. 4.7.2018 व दि. 17/07/18 ,दि.29.8.2018 रोजी च्या समरण पत्रान्वये अहवाल मागविला अहवाल अद्याप अप्राप्त. स्मरणपत्र दिले आहे.अहवाल अप्राप्तजि.ऊ.नि ठाणे यांना दिनांक 01.12.2018 रोजी दप्तर घेऊन चर्चेस बोलविले
25
598श्री. दौलत सहकारी गृहरचना संस्था मर्या, पुणे चे सभासद07-07-2018श्री. दौलत सहकारी गृहरचना या संस्थेच्या विभाजनाबाबतगृहनिर्माणलेखापरिक्षणPlease examine and Put upउपनि. पुणे शहर (1) , पुणे यांनी दौलत हौ.सो. कर्वेनगर, पुणे या संस्थेचे कायदा कलम 18 अन्वये विभाजनाचे दिलेले आदेश अर्जदार यांना मान्य नसल्यामुळे तक्रार केली आहे. याबाबत दि. 13/08/18 च्या पत्रान्वये उपनि, पुणे शहर 1 यांचा खुलासा मागविला होता. सदरचा खुलासा दि24.8.2018 पत्रान्वये प्राप्त झाला असून त्यानुसार उपनि पुणे शहर-1 या कार्याल्याने सदर संस्थैचे सक्तीने विभाजन करताना परस्पर विरोधी आदेश पारीत केला नसल्याचे अभिप्राय दिलेले आहेत त्यामुळे अर्जदार यांच्या तक्रारीत तत्य नसल्याचे नमुद केले आहे.
26
601विलास गोपाळ डोंगरे, जेष्ठनागरीक व भागधारक, शिवविहार सहकारी गृहनिर्माण संस्था लि. डोंबिवली (पूर्व)23-07-2018विलास गोपाळ डोंगरे, जेष्ठनागरीक व भागधारक, शिवविहार सहकारी गृहनिर्माण संस्था लि. डोंबिवली (पूर्व)गृहनिर्माणexamine and for necessary action
सुनावणी प्रक्रिया पुर्ण झाली आहे. या आठवडयात अहवाल सादर करणार असलेबाबत विसनि कोकण यांनी दूरध्वनीवरुन कळविले.
अहवाल अप्राप्त. याबाबत विसनि कोकण यांनी दि. 17.9.2018 रोजी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. तदनंतर अहवाल सादर करण्यात येईल असे कळविले.वि.स.नि कोकण यांना दिनांक 01.12.2018 रोजी दप्तर घेऊन चर्चेस बोलविले.
27
609आ. विजय काळे, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ शनिवार पेठ, पुणे यांचे पत्र दि. 15-7-201825-07-2018मानीव अभिहस्तांतरण करण्यासाठी लागणारे कागदपत्र सहकारी गृहरचना संस्था नोंदणीसाठी पुरेसे असल्याचे धोरण परिपत्रकाद्वारे निश्चित करण्याबाबतगृहनिमार्णDiscussमानीव अभिहस्तांतरण व गृहनिर्माण संस्था नोंदणीच्या दोन प्रक्रिया वेगळया आहेत. या कार्यालयाचे दिनांक 29/11/2010 च्या परिपत्रकान्वये गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे निश्चित केली आहेत. त्यात बदल करणे अपेक्षित नाही.याबाबत गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी निश्चित केलेल्या कागदपत्रांपैकी कोणती कागदपत्रे कमी करणे आवश्यक आहे याबाबतची माहिती सादर करणेसाठी मा. आमदार यांना दि.03.08.2018 रोजी कळविले.
संबंधीतांकडून अदयाप माहिती प्राप्त झाली नाही सबब सदरचे निवेदन दप्तरी दाखल करणेस हरकत नाही.
28
612तान्हाजी सखारामजी मुटकुळे, आडगांवकर, आमदार हिंगोली जि. हिंगोली यांचे पत्र दि. 18-7-201826-07-2018जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. परभणी म.स.स. अधिनियम 1960 चे कलम 88 ची चौकशी प्राधान्याने पुर्ण करुन दोषी विरुध्द कायदेशीर कार्यवाही करणेबाबतकृषी पतExamine and put up immediatelyविसनि औरंगाबाद यांच्याकडून दि.04.08.2018 च्या पत्राने माहिती मागविली आहे. अदया माहिती अप्राप्त. जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्री.कांबळे यांचेशी दुरध्वनीवरील चर्चेप्रमाणे- 1. श्री.विधाते, विशेष लेखापरीक्षक वर्ग-2 यांनी कलम 88 अन्वये चौकशी पुर्ण करुन अहवाल सादर केला आहे. 2. मार्च 2016 चे आदेश पुर्ण. अहवाल लेखन चालु आहे. 3. मार्च 2017 चे आदेश 1996-97, 1997-98 72 (1) चालु. 4. 2017 चे आदेश न्यायालयाचे स्थगिती आदेश.दिनांक 7.1.2019 रोजी विसनि औरंगाबाद यांना बँकेची कलम 88 खालील चौकशी विहीत मुदतीत पुर्ण करुन घेणेबाबत संबंधीतांना सुचना देणेबाबत कळविलेले आहे.
29
615V. D. Kulkarni, Building No. 21, Flat No. 1, Anandnagar Park Society, Paud Road, Kothrud, Pune31-07-2018Not attending complaints made by me against Anand Nagar Park Society, Paud Road, Pune 38गृहनिर्माणPA Noteउपनि,पुणे शहर 1 यांचे स्तरावर आनंद नगर पार्क हौ.सो. कोथरुड या संस्थेसंदर्भात कारवाई होत नसलेबाबत, संस्था सभासद, श्री. एकतपुरे यांचे मेंटेनन्सबाबत वसुली होत नाही, लेखापरीक्षणास विलंब तसेच संस्था सभासद स्ट्रक्चरल ऑडीत करीत नसलेबाबत तक्रार आहे. त्यानुसार उपनि, पुणे शहर (1) यांचेकडून दिनांक 1/08/18 च्या पत्रान्वये अहवाल मागविला आहे.धारीका निकाली
30
620पद्माछाया सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांचा अर्ज दिनांक 25-7-20183-8-2018पद्माछाया सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या फेरलेखापरिक्षणबाबतगृहनिर्माणExamine and Put up - PA Noteसंस्थेच्या फेरलेप.साठी दप्तर उपलब्ध होत नाही, फेरलेप. पुणे करणेबाबत तसेच संस्थेवर प्रशासक नेमणेबाबत तक्रार असून याबाबत जिउनि, पुणे शहर यांचेकडून दि. 6.8.2018 चे पत्रान्वये अहवाल मागविण्यात आला आहे.स्मरणपत्र दि.23.8.2018DDR pune city has kept hearingस्मरणपत्र दि. 14/01/19
31
621पद्माछाया सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांचा अर्ज दिनांक : 2-8-20183-8-2018पद्माछाया सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संस्थेतील‍ अनधिकृत होस्टेलबाबतगृहनिर्माणDiscuss Todayअर्जदार यांनी संस्थेमध्ये कांही सभासदांनी बेकायदेशीरपणे मुलांमुलींची वस्तीगृह चालविली असल्याने त्याचा संस्थैतील सभासदांना त्रास होत असल्याने कारवाई करणेबाबत विनंती केली आहे.स्मरणपत्र दि.23.8.2018सदर तक्रारीचा मुददा या कार्यालयाशी संबंधीत नाही.तथापि जिउनि, पुणे शहर यांनी दि. 1/09/18 च्या पत्रान्वये अंतरिम अहवाल सादर केला असून त्यानुसार संस्थेची कायदा कलम 89 अ अन्वये तपासणी आदेश दि. 30/08/18 रोजी निर्गमित केले आहे.स्मरणपत्र दि. 14/01/19
32
622श्री. विशाल जाधवर, जिउनि सह. सं. जळगांव यांचे पत्र दि. 12-7-20183-8-2018अमरदिप सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. जळगांव व कुणाल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. जळगांव या दोन संस्थांचे चाचणी लेखापरीक्षणाबाबतलेखापरिक्षणSerious issue please discuss immediately -call explainationश्री. जंगले, जि. वि. ले. प. यांचेकडून खुलासा मागव‍िलेला अाहे. दि. 30.8.2018 रोजी खुलासा प्राप्त झालेला आहे. धारिका सादर आहे.
मा. न्यायालयाने चाचणी लेखापरीक्षणास स्थगिती दिली आहे..
33
626तानाजी गुंड, शामाप्रसाद गृहनिर्माण संस्था, बी विंग -54, कात्रज पुणे6-8-2018सहकार खात्यामार्फत डॉ. शामाप्रसाद गृहनिर्माण संस्थेबाबत केलेल्या तक्रारीची चौकशी, रस्त्याची चौकशी व सोसायटीने आजपर्यंत केलेल्या खर्चाचे लेखापरिक्षण व केलेल्या कामांचे बँक ऑडीट तसेच मा. लोकआयुक्तांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे चौकशी करण्याबाबतलेखापरिक्षणWhere is pending ? Discuss todayडॉ. शामाप्रसाद गृहनिर्माण सं कात्रज, पुणे या संस्थेबाबत मा. लोकआयुक्त मुंबई यांनी दि.20.11.2017 च्या पत्रान्वये 30 दिवसात आवश्यक ती चौकशी करुन तक्रारदार यांना कळविणे बाबत आदेशीत केले होते. त्यानुसार कार्यवाही न झाल्यामुळे कारवाई होणे बाबत अर्जदार यांनी विनंती केली आहे. तथापी मा लोकआयुक्त याचे दि.20.11.2017 चे पत्र गृहनिर्माण कार्यासनास प्राप्त झालेले नसून दि.28.11.2017 रोजी सदरचे पत्र या कार्यालयातील लेखापरिक्षण कार्यासनास दिलेचे मुख्य आवक जावक शाखेचे नोंदीवरुन दिसून येत असल्याने या कार्यालसनाचे दि.10.8.2018 च्या पत्रान्वये अर्जदारा यांचा मुळ अर्ज लेखापरिक्षण कार्यासनास वर्ग केले आहेश्री. तानाजी गुंड यांचे तक्रारी अनुषंगाने व मा. लोक आयुक्त, म. रा, मुंबई यांचे दि. 20/11/2017 रोजीचे पत्रानुषंगाने कार्यवाही करणेबाबत जिउनी, पुणे यांना अनुक्रमे दि.6/09/2017 रोजीचे पत्र, दि. 23/1/2018 रोजी स्मरणपत्र व दि. 16/02/2018 रोजीचे अ.शा. पत्राने तात्काळ चौकशी करुन, केलेली कार्यवाही तक्रादार व या कार्यालयास अवगत करणेस कळविले होते. जिउनि, पुणे यांनी तक्रारी अनुषंगाने सन 2011-12 ते 2016-17 या कालावधीचे फेरले.प.चे आदेश पारीत केलेचे 13/03/2018 रोजीचे अ.शा. पत्राने कळविले तद्नंतर दि.28/08/2018 रोजी फेरले.प.चे सुधारीत आदेश पारीत केले व प्रत तक्रारदार यांना दिलेली आहे.फेरलेखापरीक्षण फी भरण्याबाबत लेखापरीक्षक यांनी पत्र दिले आहे. फी भरताच फेरलेप सुरू करणार.
34
627मं.ग.जोशी, अवर सचिव, 5-स, महाराष्ट्र शासन यांचे पत्र दि. 2-8-201810-8-2018श्री. आर. बी. जंगले, जिविलेप वर्ग - 1, सह.सं. जळगांव यांचेविरुध्द विभागीय चौकशी सुरु करण्याबाबत ठेवीदार हितरक्षण तथा पतसंस्था भ्रष्टाचार निर्मूलन समिती, जळगांव यांनी केलेली तक्रारदक्षतालगेचदि.12.9.2018 अन्वये विसनि नाशिक यांचेकडून अहवाल मागविला.
अहवाल अप्राप्त
35
631Jyotindra J Patel, C/59 Venus, Cooperative Housing Society Ltd. Worli Mumbai13-08-2018Shri Gosavis (Inquiry Officer) report enclosedगृहनिमार्णPA Noteदुरुस्तीचे कोटेशन रु. 55/- असतांना प्रत्यक्षात रु. 140 करुन दिले. संस्था माहिती देत नाही.
अहवाल अप्राप्त
.धारीकेसह समक्ष उपस्थित राहणेसाठी कळविले होते मात्र ते उपस्थित राहीले नाही. त्यांना दूरध्वनीहून अहवाल सादर करणेबाबत सुचना दिले आहेत.
36
632Members of Anupama CHS, Hazuri Road, Thane West 40060413-08-2018Inaction and arbitrary action of the Dy. Registrar of Thane City that has led the lives of members into nightmare in our housing soceity, need your immediate intervention to save the life and property of the members. Request for immediate disciplinary action against the Dy. Registrar, Thane City Dr. Ashok Kumbharगृहनिमार्णPlease examine and put up. There are serious complaints against Dy. Registrar Thane City Dr. Ashok Kumbhar. Priviously also get it compiled. Ask DJR to inquire personally and submit report . (Get report in 7 days)जिउनि, ठाणे यांचेकडून दि. 21/8/2018 अन्वये अहवाल मागविला.संस्थेच्या पदाधिकारी यांनी सन 2012- 17 अखेर रु 19/- लाखाचा भ्रष्टाचार केलेला आहे. संस्थेचे सन 2012 पासून ले.प झालेले नाही. संस्थेच्या सभासदाकडे रु 13/- लाख इतकी थकबाकी आहे. उपनि ठाणेशहर यांचेकडे वारंवार तक्रार करुनही दखल घेत नाही व गुन्हा ही दाखल करीत नाहीत.
अहवाल अप्राप्त
37
633संभाजी ब्रिगेड, शिवश्री प्रभाकर कोंढाळकर, समन्वयक आर्थिक विकास परिषद, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दि. 10-8-201813-08-2018आनंद सहकारी बॅंक लि. चिंचवड पुणे यामध्ये चाललेल्या गैरकारभाराबाबतनागरी बँकGet status from DDR Pune immediatly and Put up. दिनांक 28/08/2018 रोजी मा. अपर आयुक्त यांचेसमवेत सर्व संबधीतांची चर्चा झाली. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक, पुणे शहर व जिल्हा विशेष लेखापरिक्षक यांनी चाचणी लेखापरिक्षण तात्काळ सुरु करावे व प्रगतीदर्शक अहवाल सादर करणेबाबत सुचना देण्यात आल्या तसेच संभाजी बिग्रेड यांचा दि. 29/08/2018 रोजीचा अर्ज आर.बी. आय यांचेकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी दि. 29/08/2018 रोजी पाठविण्यात आला.साप्ताहिक बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सदर प्रकरण या कार्यालयाचे स्तरावर निकाली काढण्यात आले आहे.
38
634राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र दिनांक 10-8-201810-8-2018प्रशासक/ प्रशासक मंडळ नियुक्त असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूकीबाबतनिवडणूकUrgent - issue DO to all concerned, also call explaination. Thereafter send DO in reply to Commissioner Election Authority - PA Noteदि.18/08/18 चे अ.शा.पत्रान्वये वि.स.नि.(सर्व) यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच दि.18/08/18 चे पत्रान्वये व दि.17/09/18 च्या स्मरणपत्रान्वये जिउनि मुंबई-1,3,4 व जिउनि ठाणे यांचेकडून खुलासा मागविला आहे. जिउनि मुंबई-3 यांचा खुलासा प्राप्त झालेला आहे. दि.01/10/18 रोजी मुंबई 1,4 व जिउनि ठाणे यांना पुन्हा स्मरणपत्र दिले आहे.
39
637श्री. संभाजीराव खाशाबा पवार, मंगळवार पेठ, कराड, ता. कराड जि. सातरा यांचे पत्र दि. 8-8-201816-08-2018मराठा सहकारी पतसंस्था लि. सातारा शाखा उंब्रज तर कराड जि. सातारा - श्री. मोहन एकनाथ चव्हाण रा. पेर्ले जि. सातारा यांना बेकायदा जप्तीची नोटीस पाठविली आहे. ही कृती बेकायदेशीर व अन्यायकारक असून याबाबत योग्य तो खुलासा करणेबाबत व संस्थेने दाखविलेल्या कर्जाची माहिती मिळणेबाबतपतसंस्थाReport immediatelyजि. उ. नि. सातारा यांचेकडून दि.24/08/2018 रोजीचे पत्राव्दारे अहवाल मागविला आहे.अद्याप अहवाल अप्राप्त आहे
40
640सय्यद एस. आर. (सेवानिवृत्त शिपाई) न्यु. बँक कॉलनी, परळी रोड, अंबाजोगाई जि. बीड यांचे पत्र दि. 3-7-201816-08-2018स्वेच्छा मरण पतकरण्याची परवानगी मिळणेबाबत - श्री. एस. आर. सय्यद, सेवानिवृत्त शिपाई, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था पाथर्डी जि. अहमदनगरआस्थापनाStatus ?जिउनि, नगर यांचेकडून अहवाल प्राप्त व धारिका पुढे सादर.सदर प्रकरणी योग्य त्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
41
641Vasant Patil, 2 B Kalpataru Garden Phase 1 CHG Ltd. Opp. Ganesh Madir Ashoknagar, Kandivali East, Mumbai16-08-2018No Telephone / Mobile Connectivity with Dy. Registrar's Office R Ward, Kandivali East, Mumbai - Provisions thereofगृहनिमार्णPA Noteउपनि, आर/एस वॉर्ड यांचे कार्यालयास संपर्क करणेसाठी लँडलाईन व मोबाईलची सुविधा नाही. उपनि, आर/एस वॉर्ड यांचे कार्यालयास लँडलाईन फोनची सुविधा नाही.उपनिबंधक आर/एस वार्ड यांचे कार्यालय मनपा इमारतीत असून भाडेकरार झालेला नाही त्यामुळे लॅन्डलाईन फोन घेता येत नसल्याचे चर्चव्दार उपनि यांनी सांगितले.
42
643चरण सोविंदा वाघमारे, आमदार तुमसर विधानसभा यांचे पत्र दि. 3-8-201816-08-2018दोषी असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करणेबाबतनागरी बँकGet Report immediately /PA Noteदिनांक 18/08/2018 रोजीच्या पत्राने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नागपूर यांचेकडून सदर प्रकरणाचा वस्तुसिथतीदर्शक अहवाल मागविणेत आला आहे. या कार्यालयाच्या दि. 18/8/2018 रोजीच्या पत्रास अनुसरुन विसनि, नागपूर यांनी दि. 05/9/2018 रोजीच्या पत्राने मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा अर्बन बँक लि,यांचेकडून खुलासा मागविला आहे. स्मरणपत्र पाठविले आहे.साप्ताहिक बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सदर प्रकरण या कार्यालयाचे स्तरावर निकाली काढण्यात आले आहे.
43
644Ryan Rodrigues at Mumbai, Neelmahal CHS, Plot No. 131-A, Bandra West, Mumbai16-08-2018Regarding NeelMahal CHS Limited - Request office to also kindly investigate take the necessary action and provide the necessary reliefगृहनिमार्णPA Noteसंस्थेची समिती बेकायदेशीरपणे कामकाज करणे, गाळा हस्तांतरण करताना शासनाची स्टॅम्प डयुटी बुडविलीदि.21.08.2018 अन्वये जि.ऊ.नि-3 मुंबईकडून माहिती मागविलीदि.24.08.2018 रोजी अहवाल प्राप्त. सदर अहवालाध्ये संस्थेच्या एकुण 21 सदनिकाधारकापैकी 13 प्रवर्तक सभासद आहेत. उर्वरित 8 सदनिका धारकांना संस्थेने रितसर सभासद करून घेतले किंवा नाही याचा उल्लेख अहवालात नाही त्यामुळे सुधारीत अहवाल दि.25.09.2018 चे पत्रान्वये मागविला. तो अहवाल अप्राप्त.
44
645C& R Reference16-8-2018लक्ष्मीनगर, म्हाडा को. ऑप हौसिंग सोसायटीच्या तक्रारींवर कार्यवाही होत नसल्याने वारंवार तक्रारदार मा. सहकार आयुक्त यांना भेटत असल्याबाबत . (उपनिबंधक, दिलीप उढाण यांनी चर्चा करावी)गृहनिमार्णPA Note
45
648Dr. Archana Patil 401, 21 B, Greenview Cooperative Housing Society, Mumbai, Goregaon East18-08-2018Deputy Registrar MHADA order dated 1/6/2018 directed the society to charge as per 10% sercharge ....गृहनिमार्ण / लेखापरिक्षणSpoken to Jadhav, Dy. Registrar, Audit to discuss10% ची सर्विस चार्जस ची रक्कम रू.63000/- जादा वसुल केली.म्हाडा कडून अहवाल मागविला प्राप्त नाही. संबंधीतांस धारिका घेऊन समक्ष बोलविण्यात आले होते ते उपस्थीत राहीले नाही त्यांना दूरधवनीवरुन अहवाल पाठविण्यास कळविले.
46
651श्री. लुईस ॲथोनी सांगळे व इतर बी 5/66 शांतीरक्षक सोसायटी येरवडा पुणे यांचे पत्र दि. 16-8-201823-08-2018शातीरक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विद्यमान व्यवस्थापक समितीवर सहकारी कायदा कलम 79अ(3)(अ) नुसार कारवाई करणेबाबतगृहनिर्माणPlease examine and putupदि. 28.11.2018 च्या पत्रान्वये उपनि, पुणे शहर-5 यांचे कडून अंतरिम अहवाल प्राप्त झाला असून सदर विषयाबाबत उपनि, पुणे शहर 5 यांचेकडे सुनावणी सुरु आहे. सदर अर्जानुसार हौसिंग फेडरेशन चे अभिप्राय मागविले आहे. टिपणी निर्णयार्थ सादर.अहवाल अप्राप्तस्मरणपत्र दि. 14/01/19
47
652श्री. अंकुश शंकर निकम, रा. शेरे, ता. कराड जि. सातारा27-08-2018पतसंस्था संचालकनी मनमानी करुन केलेल्या बोगस कर्जाची हजारो तक्रारी असतांना सहकार खात्याकडून चौकशी व तपासणीच होत नसलेबाबत नियम कायदा व शासन आदेश सहकारी पतसंस्था पाळत नसलेबाबत.पतसंस्थाexamine and putupदि.01/09/2018 चे पत्राव्दारे जि. उ. नि. सातारा यांना संस्थेची कलम 89 अ अन्वये तपासणी करुन दि.21/09/2018 पर्यंत अहवाल सादर करणेबाबत कळविले आहेअद्याप अहवाल अप्राप्त आहे.
48
653श्री. दिनकर शेवाळे, जि.प.सदस्य, नांदेड27-08-2018संत रोहिदासस पादत्राणे उत्पादक सहकारी संस्था मर्या. नांदेड या संस्थेचे चेअरमन 1) भगवान चांदोजी अन्नपूर्ण 2) प्रल्हाद जळबाजी कदम 3) विश्वनाथ बनसोडे यांनी सर्व संचालक मंडळाच्या संगणमताने 2 कोटीचा भ्रष्टाचार जुलै 2007 मध्ये केला असून त्याची चौकशी स्वतंत्र एसआयटी नेमून करणेबाबतऔद्योगिकexamine and putup
विसविसनि लातूर यांचेकडून अद्याप अहवाल अप्राप्त आहे. दि.8.1.2021 रोजी स्मरणपत्र दिले आहे.
49
654डॉ. चंद्रकांत श्रीपती पोखरकर मा. संचालक साईनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मंचर ता. आंबेगाव पुणे28-08-2018साईनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या मंचर ता. आंबेगाव जि. पुणे या संस्थेबाबत मी दि. 5-5-2017 रोजी दि. 29-5-2017 रोजी महत्वाचे विषयांवर तक्रार अर्ज दाखल केले होते. परंतु त्यसा सर्व अर्जाची योग्य ती चौकशी तपासणी परिक्षण झाले नाही अशी माझी पूर्ण खात्री झाली आहे. उपजिल्हा निबंधक पुणे ग्रामीण जाणीवपूर्वक माझ्या तक्रार अर्जाकडे काना डोळा करत आहेत त्यावर कार्यवाही करावयाचे टाळत आहेत तरी आपण यात लक्ष घालून मला न्याय देण्यात यावा. नाही तर मला वेगळा विचार करावा लागेल याची नोंद घ्यावी.पतसंस्थाexamine and putupजि. उ. नि. पुणे (ग्रामीण) यांचेकडून दि.15/09/2018 पर्यंत केलेला कार्यवाहीचा अहवाल मागविला आहे.अद्याप अहवाल अप्राप्त आहे
50
655राजेंद्र चंद्रकांत पाचारणे, पळवे खु. ता. पारनेर जि अहमदनगर29-08-2018बोगस कर्ज प्रकरण करणाऱ्या सैनिक बँक पारनेर जि अहमदनगर यांचेवर कारवाई करुन गुन्हा दाखल करणेबाबतलेखापरिक्षणPA Noteजाक्र.1326 दि.9/10/2018 अन्वये चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश पारीत करण्यात आले आहे. याबाबत संस्था पदाधिकारी हे उच्च न्यायालयात गेलेले असून रीट याचीका क्र. 10831/2019 दाखल करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणास मा. न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. याबाबत या कार्यालयाचे पत्र जा.क्र.259/ दि.11.2.2022 नुसार मा. सहकार आयुक्त व निबंधक,म.रा.पुणे यांचे दि.3.2.2022 च्या सभेतील सुचनेनुसार न्यायालयीन स्थगीती सहा महिने पुर्वीची असल्याने शासकीय अभियोक्ता यांच्याशी संपर्क साधुन सिव्हील अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे कळविण्यात आलेले आहे.त्यानुसार श्री. कुलकर्णी हे सदर प्रकरणी कारवाई करीत असल्याचे या कार्यालयास कळविलेले आहे. दिनांक 21.12.2022 रोजी सुनावणी झालेली आहे.पुढील सुनावणी तारीख अप्राप्त आहे. चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश पारीत करण्यात आले आहे. रीट याचीका क्र. 10831/2019 दाखल करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणास मा. न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. श्री. कुलकर्णी हे सदर प्रकरणी कारवाई करीत असल्याचे या कार्यालयास कळविलेले आहे. दिनांक 21.12.2022 रोजी सुनावणी झालेली आहे.पुढील सुनावणी तारीख अप्राप्त आहे.
51
658Sushil Kumar Jha, Under Secretary to the Government of India, Krishi Bhavan, New Delhi, letter dated 8-8-201829-08-2018Role of Primary Agriculture Cooperative Societies (PACS) in Comprehensive Development of Agriculture inthe Country Parlimentary Standing Committee meeting held on 31-5-2018कृषी पतPA Noteसावकारी व भूविकास
52
659C & R Reference29-08-2018संस्थेच्या कमिटाला दंड बसवून त्यसांना शिक्षा देण्याबाबत नमस्कार को-ऑ हौसिंग सो. लि.ऐराली नवी मुंबईगृहनिर्माण‍PA Noteदि.31.08.2018 रोजी अहवाल प्राप्त सुनावणी चालू असून त्याबाबत उचित निर्णय घेणेत येईल. संबंधीतांस धारिका घेऊन समक्ष बोलविण्यातआले होते उपस्थित राहिले नाही.
53
661श्री. श्रीधर सावंत,‍ 504 कपिलवस्तू को.ऑप हौ. सो. सिध्दार्थनगर गोरगांव (प) पत्र दिनांक 17-7-201830-08-2018श्री. श्रीधर सावंत यांचे सभासदत्वअबाधित असल्याबाबतगृहनिर्माण‍Please Exmine - PA Noteबक्षिस पत्राआधारे संस्थेतील गाळा क्र.504 बाबत मुलगा सभासद. आता वडीलांना सदरचे बक्षीसपत्र रद् करून स्वत:स सभासद करणेची मागणी तथापी बक्षीसपत्र सक्षम न्यायालयाकडून रद् केल्या शिवाय सभासदत्व रद् करणे उचित होणार नसल्याबाबत उपनिबंधक (म्हाडा) याचे म्हणने आहे.अहवाल अप्राप्त. संबंधीतांस धारिका घेऊन समक्ष बोलविण्यात आले होते उपस्थित राहिले नाही.दूरधवनीवरुन अहवाल पाठविण्यास कळविले.
54
662अपेक प्रमाणित लेखापरीक्षक कोल्हापूर यांचे पत्र दि. 15-8-201830-08-2018सन 1991 ते 1996 या कालावधीत शासन भरणा केलेली 20 टक्के ऑडीट फी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार व्याजासह सत्वर मिळणेबाबतलेखापरिक्षणexamine and putupप्रस्ताव छाननी करणे प्रगतीपथावर आहे.
55
664Nishant Gauli, Ningappa Gauli, Bldg 54H, Gaurakshak Chawl, Near Venkatesh Deosthan, Mumbai 40000231-08-2018Share Certificates not issued even after 1 year of notice sent to Dep Registrar, D Ward Mumbai and Tehsildars order to provide share certificates disobeyed by Society Committee. Please do order to allot share certificate to Registrar Office within 48 hrs.गृहनिर्माण‍Examine and for Necessary actionउपनिबंधक डी वॉर्ड कडून अहवाल प्राप्त. संस्था निर्देशांचे पालन करीत नाही . म्हणून कलम 80 अन्वये कारवाई करणेबाबत तहसिलदार यांना पत्र पाठविले.अंतिम अहवाल अप्राप्त होते उपस्थित राहिले नाही.दूरधवनीवरुन अहवाल पाठविण्यास कळविले
56
665ॲड . डी. एस. वडेर व इतर प्रवर्तक वीरशैव को. ऑप क्रे. सोसायटी, 5/बी श्री. दत्त दिगंबर को. ऑप. हौ. सो. लि. आगाशे रोड, दादर (प) मुंबई , पत्र दि. 31-8-201831-08-2018अवसायनात असलेल्या वीरशैव को. ऑप. बँक लि. चेंबुर मुंबई या संस्थेचे रुपांतर सहकारी नागरी पतपेढीमध्ये करण्यासंबंधी व पुनर्जिवित करणेबाबतनागरी बँकPA Noteअवसायक यांनी सादर केलेला अहवाल असमाधारनकारक असल्याने दिनांक 09/01/2019 रोजी अवसायक यांना पुन:श्च अहवाल सादर करणेबाबत कळविले आहेसाप्ताहिक बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सदर प्रकरण या कार्यालयाचे स्तरावर निकाली काढण्यात आले आहे.
57
667श्री. सुभाष एम छापीया व इतर, 214 डी. 2 अंगारकी सोसायटी ली. गोराई बोरीवली (प) मुंबई यांचे पत्र दि. 3-9-201843168मा. विभागीय सहनिबंधक यांच्या कार्यालयात कलम 148 (3) अन्वये सुनावणी बाबत कलम 89 ए अन्वये संस्थेच्या दप्तराची सखोल चौकशी, 14 वर्षाचे लेखापरिक्षण आणि मा. उपनिबंधक यांचे कलम 7 सी.ए. व 78 च्या आदेशावर नमुद केलेल्या गुधाबाबत दिलेल्या कालावधी मध्ये प्रशज्ञसक तर्फे संस्थेचे कामकाज पुर्ण होत नसल्यामुळे आणि वरिष्ठ निबंधक यांनी पाठविलेले पत्रानुसार संस्थेचे कामकाज पुर्ण होत नसल्यामुळे प्रशासक यांचा कालावधी वाढवुन ओदशात व परिपत्रामध्ये नमुद केलेल्या संस्थेच्या सर्व कामकाज व्यवस्थीत व पुर्ण केल्यानंतर नविन समितीची निवडणूक करणेबाबतगृहनिर्माण‍PA Note
अवसायक यांनी सादर केलेला अहवाल असमाधारनकारक असल्याने दिनांक 09/01/2019 रोजी अवसायक यांना पुन:श्च अहवाल सादर करणेबाबत कळविले आहे

विसनि मुंबई कडून दि.14.9.2018 अन्वये अहवाल मागविला.
58
668Mr. V. Vadiyar (Advocate) Mr. M.S. Biradar, Veer Shaiva Cooperative Bnak Ltd. ;email dated 1-9-201843199नागरी बँकPl Examine and Put up on fileअवसायक यांनी सादर केलेला अहवाल असमाधारनकारक असल्याने दिनांक 09/01/2019 रोजी अवसायक यांना पुन:श्च अहवाल सादर करणेबाबत कळविले आहेसाप्ताहिक बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सदर प्रकरण या कार्यालयाचे स्तरावर निकाली काढण्यात आले आहे.
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100