571 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन

राज्य पोलीस दलातील 571पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज (बुधवारी ) पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झाले आहे. पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.