स्वरूपयोग शिबीर - नोंदणी (२३-२४ ऑक्टोबर)
स्वामीजींनी ध्यानसाधनेसाठी आश्रमाची निर्मिती केली म्हणण्यापेक्षा त्यांच्या स्फुरणातून ती झाली. आश्रम व्यवस्था सर्वच साधकांसाठी आहे. स्वामीजींच्या उपस्थितीत बरीच शिबिरं आश्रमात झाली. यापुढेही ती व्हावीत ही आपणां सर्वांचीच भावना आहे. आशाताईंनी यावर भर देऊन दिनांक २३ व २४ ऑक्टोबरच्या शनिवार-रविवारी शिबिर घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली व त्या दृष्टीने आपण तशी योजना करत आहोत.

शनिवारी सकाळी ९ वाजता शिबिराची सुरुवात होऊन रविवारी दुपारच्या ध्यानानंतर शिबिराची सांगता होईल.

covidच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याच्या भूमिकेतून ज्यांचे vaccine चे दोन्ही डोस झाले आहेत त्यांनीच नावनोंदणी करावी.
तसेच संख्येचेही बंधन पाळावे लागेल. म्हणून ७० या मर्यादित संख्येपर्यंतच आपण हे शिबिर घेणार आहोत.

शिबिरात डॉ. गजानन नाटेकर, डॉ. हिमांशु वझे, आणि श्री. मंदार लेले यांचाही सहभाग असणार आहे.
पूजनीय स्वामीजी आपल्याबरोबर आहेतच. त्यांच्याही ऑडिओ-व्हिडिओतून आपल्याला त्यांना ऐकता व पाहता येईल.

तरी सर्वांनी वरील सर्व सूचना लक्षात घेऊन लवकरात लवकर नोंदणी करावी ही विनंती.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वरूपयोगाश्रम, गिरिवन
स्वरूपयोगाश्रम, गिरिवन (Please enter "18.562730, 73.531191" in your google maps to get driving directions to Swaroopyogashram, Girivan)
Surname *
Name *
Mobile no. (Preferably WhatsApp No.) *
Gender *
Age *
City *
Transportation Arrangements
1. स्वरूपयोग बस सेवा:
शिबिरासाठी शनिवारी सकाळी ६.३० ला बस तेजोनिधी (स्वामींचे निवासस्थान) पासून निघेल.
बस च्या संदर्भात काही बदल असल्यास आपल्याला नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वर SMS द्वारा कळवण्यात येईल.


2. स्वतःच्या वाहनाने येताय? -  स्वतःच्या वाहनाने येणाऱ्या साधकांनी कृपया कार्यक्रमाच्या आधी किमान ३० मिनिटे पोहोचावे.
Please enter "18.562730, 73.531191" in your google maps to get address and driving direction to Swaroopyogashram, Girivan.
Mode of Transport *
Additional Comments (if any):
Please Note (Instructions):
शिबीर खर्चाविषयी:

एका व्यक्तीचा खर्च  हा अंदाजे खालील प्रमाणे आहे :
शनिवार - ५०० रुपये,
रविवार ५०० रुपये.
या शिवाय आपण जर स्वरूपयोगच्या बस सेवेने येणार असाल तर तिचा प्रत्येकी खर्च ३५० रुपये अपेक्षित आहे.

शुक्रवार महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाचा खर्च स्वरूपयोग तर्फे करण्यात येणार असून, फक्त बस ने येणाऱ्या साधकांनी बस खर्चामध्ये आपला ऐच्छिक वाटा उचलावा हि विनंती.

शिबिरार्थींना हा खर्च माहिती करिता देण्यात येत आहे.
शिबीर देणगी/शुल्क ऐच्छिक असेल.


बदल वा नोंदणी रद्द करण्यासाठी:

जर तुमचे येणे जर काही कारणाने रद्द होत असेल किंवा काही बदल होत असेल तर कृपया लगेचच स्वरूपयोग ऑफिस ला सकाळी ११ ते ३ या वेळेत कळवावे.

तुमच्या सहभागातूनच  स्वरूपयोग ला जास्त चांगल्या पद्धतीने शिबीर व्यवस्थापन करता येईल.

काही शंका असल्यास स्वरूपयोग ऑफिस (020 25652457) , वंदना रानडे (+91 9421019490), चैतन्य देशपांडे (+919011013819)  किंवा सागर सोरटे (+919890033361) यांच्याशी संपर्क साधावा.
Are you fine to receive SMS from Swaroopyog regarding shibir communications? *
Please click "Submit" button below
Successful registration will display message "धन्यवाद.आपली नोंदणी पूर्ण झाली आहे.आपल्या बरोबर अजून कोणी येत असल्यास कृपया त्यांची स्वतंत्र नोंदणी करावी."
Kindly submit a new form for any other person(s) accompanying you.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy