उत्कृष्ट / Very good
चांगले / Good
साधारण / Average
वाईट / Bad
अति वाईट / Very bad
1. रस्ता ओलांडून बस स्थानका पर्यंत येण्याची व्यस्था / Facility to cross the road to reach the BRT Bus Station
2. बी आर टी बस स्थानकातील सुविधा / Comfort, amenities at the BRT Bus Station
3. बी आर टी बस स्थानकातील सुरक्षा प्रबंध / Security provision inside the bus station
4. बस स्थानकावरील माहिती फलक / Signage for passengers at the BRT Bus Station
5. प्रत्येक स्थानकावर बस येण्याच्या अचूक वेळेचे डिस्प्ले स्क्रीन / Display screens showing real time bus arrival information
6. स्थानकावरून बस मध्ये जाण्या व येण्याची व्यवस्था / Ease of boarding the bus from the station
7. बस मधील निवेदन व मार्गांचे प्रदर्शन / Announcements and display in the bus
8. बी आर टी बस मधील स्वच्छता / Cleanliness of the bus
9. विश्रांतवाडी / भोसरी / किवळे टर्मिनल येथील बी आर टी बस मधून इतर बस मध्ये प्रवास करण्याची व्यवस्था / Transfer from main route to feeder route at Vishrantwadi / Bhosari/ Kiwale Terminal (if applicable)
10. बी आर टी बस चे चालक व वाहक यांची वागवणूक / Conduct of BRT Bus Staff (Drivers/ Conductors)
11. बसेसची वारंवारिता Frequency of Bus Service
12. ठराविक तिकीट दरात मिळणाऱ्या सेवेचा दर्जा /Value for money
13. एकंदरीत बी आर टी चा अनुभव/ Your overall BRT experience